अजित पवार एका कार्यक्रमानिमित्त पुण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.